Mumbai Rain Updates: मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली असून मुंबई आणि पालघर पट्ट्यासाठी पुढील २४ तासांसाठी रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
Iran-Isreal Conflict: इस्त्रायलने इराणमधील अण्वस्त्र आणि मिसाईल प्रोग्रामला टार्गेट केले आहे. हे ना केवळ आमच्यासाठी तर जगासाठीही धोकादायक होते असं पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले. ...
Rains News Marathi: मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, नद्यांना पूर आला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तीन नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ...
सिप्रीच्या अहवालानुसार, जानेवारी २०२५ पर्यंत जगभरात अंदाजे १२,२४१ अण्वस्त्रे होती. त्यापैकी सुमारे ९,६१४ शस्त्रे लष्करी वापरासाठी तैनात करण्यात आली होती. ...
Mukesh Ambnai Investment: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) आपल्या बेवरेज ब्रँडवर मोठी गुंतवणूक करणार आहे. येत्या १२ ते १५ महिन्यांत कंपनी ८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. ...
जुलै महिन्यात अनेक महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. काही ग्रह वक्री होणार आहेत. या सर्वांचा कोणत्या राशींना शुभ, सकारात्मक आणि फायदेशीर प्रभाव पडू शकेल? जाणून घ्या... ...